सांगली येथील भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ च्या विभाग सहसंयोजक अपर्णा गोसावी यांनी कलाक्षेत्रातल्या नवदुर्गांचा सन्मान केला त्याच बरोबर तोषीनि वेशभूषा स्पर्धा व गौरी गणपती सजावट स्पर्धा घेतली त्याचा पारितोषिक वितरण समारंभ करण्यात आला, त्याच बरोबर 50 लोककलावंतांचा ही प्रवेश करण्यात आला,आणि “मेरी माटी मेरा देश” हे अभियान ही राबवण्यात आलं याप्रसंगी आ. मा. सुधीरदादा गाडगीळ, मा. दीपकबाबा शिंदे, पश्चिम महाराष्ट्र संयोजक नरेंद्रजी आमले आणि पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सगळा समारंभ अत्यंत उत्साहात पार पडला . आमच्या भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ च काम अत्यंत जोमाने सुरू असल्याचा प्रत्यय आला.
#विक्रांतबाळासाहेबपाटील
#chandrashekarbawankhule
#devendrafadnavisformaharashtra
#vijaychowdhari
#bjpmahararashtra
#SudhirMungantiwar


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *