नवदुर्गा पुरस्कार सोहळा, पुणे
भाजपा नेते जगदीश मुळीक यांच्या फाउंडेशने आयोजित केलेल्या नवदुर्गा पुरस्कार सोहळ्यास मला प्रमुख पाहुणी म्हणून आमंत्रित केले होते, पुण्यनगरीतल्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तबगार महिलांना पुरस्कार देण्यात आला, या प्रसंगी भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखरजी बावनकुळे, महिला प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ, पुणे शहर अध्यक्ष धीरज जी घाटे,आमदार सिद्धार्थ शिरोळे ,माणिकचंद ग्रुपच्या संचालिका Read more…