सांगली येथील भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ यांनी कलाक्षेत्रातल्या नवदुर्गांचा सन्मान केला.

सांगली येथील भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ च्या विभाग सहसंयोजक अपर्णा गोसावी यांनी कलाक्षेत्रातल्या नवदुर्गांचा सन्मान केला त्याच बरोबर तोषीनि वेशभूषा स्पर्धा व गौरी गणपती सजावट स्पर्धा घेतली त्याचा पारितोषिक वितरण समारंभ करण्यात आला, त्याच बरोबर 50 लोककलावंतांचा ही प्रवेश करण्यात आला,आणि “मेरी माटी मेरा देश” हे अभियान ही राबवण्यात आलं याप्रसंगी Read more…