परिचय
- नाव : चंद्रशेखर कृष्णाजीराव बावनकुळे
- जन्म : १३ जानेवारी १९६९
- पत्ता: प्लॉट नं २८ A, कोराडी, ता. कामठी, जि. नागपूर – ४४११११
- जन्मगाव : कोराडी, कामठी.
- शिक्षण : बी.एस.सी. ( एफ.वाय )
- व्यवसाय : शेती
- आवड : समाजसेवा
- १९६९ : कोराडी, नागपूर येथे जन्म.
- १९८७ : एच एस सी
- १९८८ : सामाजिक कार्याला सुरवात
- १९९० : छत्रपती सेनेची सुरुवात
- १९९४ : भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता म्हणून सुरुवात
- १९९५ : उपाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा नागपूर
- १९९६ : जनरल सेक्रेटरी, भारतीय जनता पार्टी, नागपूर
- १९९७ – २००२ : सदस्य – जिल्हा परिषद नागपूर
- २००३ : अध्यक्ष, भाजपा नागपूर
- २००४ : आमदार, कामठी विधानसभा
- २००९ : आमदार, कामठी विधानसभा
- २०१४ : आमदार, कामठी विधानसभा
- २०१४ : उर्जा मंत्री, महाराष्ट्र राज्य
- २०१४ : पालकमंत्री, नागपूर
- २०१६ : उत्पादन शुल्क मंत्री, महाराष्ट्र राज्य
- २०२२ : आमदार, विधानपरिषद
- २०२२ : प्रदेशाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र राज्य